Thane Mahanagar Palika Security Gaurd Recruitment 2014 Physical Test Timetable, Selection List,
यादीमध्ये ज्या उमेदवारांचा समावेश आहे केवळ अशाच उमेदवारांनीच ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह , ठाणे येथे त्यांचे मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित प्रतिसह त्यांच्या प्रवर्गनिहाय दर्शविलेल्या तारखांसह सकाळी ७ . ०० वाजता शारीरिक व मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहावे .














No comments: