AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


Document Required For RTE 2014 Admission | RTE List of Required Documents

Document Required For RTE 2014 Admission | RTE List of Required Documents

Document Required For RTE 2014 Admission

अर्ज करताना खालील पैकी आपल्यास लागू असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे  आवश्यक आहे. तरी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र आपल्या जवळ असल्याची खात्री करून मगच ऑनलाईन  अर्ज भरा. 
Following is the List of Required Documents For Admission through RTE 2014.
अक्र.कागदपत्राच प्रकारवैध कागदपत्रांची सूची
1रहिवासी पुरावाआधार कार्ड/ पासपोर्ट/ निवडणूक ओळख पत्र/ वीज बील/ टेलीफोन बील/ पाणी पट्टी/ घरपट्टी/ वाहन परवाना. 
2जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे) तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/ उप विभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र
3अपंगत्व प्रमाणपत्रजिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र
4कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जापेक्षा कमी  नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. 
5धार्मिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र ( मुस्लिम, शीख, पारसी, बौध्द , जैन, ख्रिस्चन) पालकाचा शाळा सोडल्याचा दाखला / अन्य अधिकृत प्रमाणपत्र
6जन्माचा दाखलाग्राम पंचायत/ न. पा/म.न.पा यांचा दाखला/रुद्नायातील ANM च्या रजिस्टर मधील नोंदीचा दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. 
7बालकाचे छायाचित्र अर्ज करणाऱ्या बालकाचे अलीकडील काळातील पासपोर्ट साईझ  रंगीत छायाचित्र 

No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com