ST Mandal Bharti 2015 Important Dates
ST Maha Mandal Bharti 2015 Details Important Dates, Timetable are given below.
वेळापत्रक ST Mahamandal Bhati 2015
अ. क्र.
|
कार्यक्रम
|
दिनांक
| |
पासून
|
पर्यंत
| ||
१
|
अर्ज ऑनलाईन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधी
|
१६.०२.२०१५
|
१८.०३.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
|
२
|
संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा कालावधी
|
१६.०२.२०१५
|
२०.०३.२०१५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
|
अर्ज नोंदणी केल्यानंतर चलनामधील सूचनांनूसार बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरावे.
| |||
३
|
ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दि. २०.०३.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख
|
दि. २४.०३.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
४
|
अर्जामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी. या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारास एकदाच संधी देण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अर्जामध्ये कोणतीही दुरुस्ती करू शकतो. (याबाबत सविस्तर सूचना या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध होतील)
|
दि. २५.०३.२०१५ ते दि. २७.०३.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
५
|
चलन बॅंकेत भरणा करण्याचा दिनांक (ज्या उमेदवारांनी मागास प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात बदल केला आहे अशा उमेदवारांसाठी उर्वरीत फी भरण्याचा अंतिम दिनांक )
|
दि. ३०.०३.२०१५ रोजी बॅंकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत
| |
६
|
ज्या उमेदवारांनी बॅंकेत दिनांक ३०.०३.२०१५ पर्यंत शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी SBI शाखेकडून देण्यात आलेला Transaction Id अर्जामध्ये नमूद करून ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम तारीख
|
दि. ३१.०३.२०१५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत
| |
७
|
भरतीचा प्रस्तावित आराखडा
१) लेखी परिक्षा
|
:
मे २०१५
| |
२) लेखी परिक्षेचा निकाल
|
जून २०१५
| ||
३) कागदपत्र पडताळणी व वाहन चालन चाचणी
|
जुलै २०१५ पासून पुढे विभाग निहाय घेण्यात येईल
| ||
४) निवड यादी जाहिर
|
विभाग निहाय-वाहन चालन चाचणीच्या निकालानंतर
| ||
५) प्रशिक्षण व नियुक्ती कालावधी
|
विभाग निहाय अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर
| ||
Important Links For MSRTC Bharti 2015
No comments: