AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


Anganwadi Beed Bharti 2015 Mahila Balvikas

Anganwadi Beed Bharti 2015 Mahila Balvikas 

Anganwadi Beed Bharti 2015 Mahila Balvikas

Mahila Bal Vikas Vibhag Beed invites an application for the post of Anganwadi Paryavekshika in April 2015. There are 25 vacant posts under this Recruitment. Last date to apply is 25 April 2015.

वेबसाईटवरील काही महत्वाच्या लिंकची ओळख
अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे
येथे क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज केल्यानंतर लगेच चालान तयार होईल. तयार झालेले चलन उमेदवाराने प्रिंट करावे व ज्या बॅंकेचे चलन तयार झाले असेल त्या बॅंकेत चलनवर दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत भरावे. चलन भरल्यानंतर चलनवर खालील बाजूस दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्ज भरल्याची पोच मिळवावी.
अर्ज केल्यानंतर लगेच चालान तयार होते. तयार झालेल्या चलनाची उमेदवाराने प्रिंट न मिळवल्यास चालानची दुय्यम प्रत मिळविण्‍यासाठी किंवा Credit Card/ Debit Card/ Internet Banking इ. पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी या लिंकचा वापर करावा.
बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्जाची पात्रता पाहता येईल. बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी जर आपला अर्ज अपात्र असेल तर, मदतीसाठी दिलेल्या फोन नंबर वर फोन करून आपली तक्रार नोंदवा व आपला अर्ज पात्र झाल्याची खात्री करून घ्या. फक्त पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार होतील. याची नोंद घ्यावी.
चलनाची Scan Copy वेबसाईट वर अपलोड केल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्ज पात्र होईल. पात्र झालेल्या अर्ज झालेल्या उमेदवारांनी भरले‍ल्या अर्जाची प्रत मिळविण्‍यासाठी या लिंकचा वापर करावा.

No comments:

New Jobs

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com