AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


pwdelectrical.com - PWD Mumbai Electrical Recruitment Answer Key, Result Selection List 2014

pwdelectrical.com - PWD Mumbai Electrical Recruitment Answer Key, Result Selection List 2014

PWD Mumbai Electrical Recruitment Answer Key, Result Selection List 2014

दिनांक 21/09/2014 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर उत्तरतालिकेवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तसे आक्षेप योग्य पुराव्यासह लिखीत स्वरुपात मुख्य अभियंता  (विद्युत) यांचे कार्यालय , सार्वजनिक बांधकाम विभाग , 3 रा मजला बांधकाम भवन , २५ मर्झबान रोड ,  फोर्ट मुंबई  ४०० ००१  येथे दिनांक 13/10/2014 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरतालिका

No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com