Engineering Admission JEE 2014 - dtemaharashtra.gov.in, JEE 2014 Result Rounds
Admissions to First Year Engineering/Tehnology 2014-2015
The Directorate of Technical Education, Mumbai is the Competenet Authority for admission to First Year Engineering 2014-2015.
The aspiring candidates are hereby informed to prepare for the All India JEE Main (Paper 1). The Score of JEE Main (Paper 1) and HSC Marks ( as per the Government Resolution Dt. 31 Oct 2012) shall be considered for preparing the Merit. The updated information shall be available on DTE Website and CBSE Website.
शैक्षणिक वर्ष 2014-15 करिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र अभ्यासक्रमाचंे प्रथम वर्षाचे प्रवेश केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणा-या राष्ट्रीय पातळीवरील JEE-Main {Paper I } च्या आधारे करण्यात येणार असून या संबंधीचा महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 31.10.2012 रोजी निर्गमित झालेला असून प्रवेशोच्छुक विद्यार्थी व पालकांच्या माहितीकरिता संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तद्नुसार सार राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय स्तरावरील JEE {Main} परिक्षा देणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासना मार्फत MT-CET परीक्षा घेण्यात येणार नाही, हयाची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. JEE {Main} परीक्षेकरिता अर्ज फक्त Online पध्दतीनेच स्वीकारले जातील व Online अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2013 पासून सुरु असून ६ जानेवारी २०१४ ही शेवटची तारीख आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारानी व त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी. अर्ज करण्याबाबतची सविस्तर माहिती www.jeemain.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या बाबीची सर्व प्रवेशोच्छुक उमेदवारानी नोंद घ्यावी. प्रवेशासंबंधी सर्व माहिती वेळोवेळी या संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
No comments: