महिला व बालकल्याण योजना Maharashtra
महिला व बालकल्याण योजना १.योजनेचे नाव : इ.५ वी ते ९ वी मधील होतकरू मुलीना सायकल -
आवश्यक कागदपत्रे : मार्क लिस्ट
अट: शाळा किमान २ किमी अंतरावर असावी
१.योजनेचे नाव : होतकरू महिलांना शिवणयंत्र पुरवणे
आवश्यक कागदपत्रे :
विधवा किंवा परितक्त्या यांना प्राधान्य
शिक्षण कामाचा अनुभव दाखला
योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा
१० टक्के रक्कम भरणेस तयार असलेचे हमीपत्र
रुपये १५०००/- चे आतील उत्पन्नाचा दाखला
महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असावी
लाभ : शिवणयंत्र वस्तुरूपाने
संपर्क :
महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी किंवा गटविकास अधिकारी /ग्रामसेवक
संपर्क : महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी किंवा गटविकास अधिकारी Or gramsevak
No comments: