ZP nanded Class 4 Recruitment Result, Interviews, Document Verification Details
जि.प.भरती २०१३,
जि.प.नांदेड सरळसेवा भरती 2013 वर्ग 4 :परिचर या पदाची लेखी परीक्षा दि. 26-10-2013 रोजी घेण्यात आली होती . लेखी परीक्षेत गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या खालील उमेदवारानी कै. यशंवतराव चव्हाण सभागृह जि.प. नांदेड येथे मुळ कागद पत्राची / साक्षाकीत केलेल्या प्रतीसह पडताळणी करीता, खालील दिनांक व वेळेस उपस्थीत राहावे.
- दि. 15-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता OBC करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता SBC करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता SC करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता NT B करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता NT C करीता येथे क्लीक करावे.
- दि. 16-11-2013 रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता NT D करीता येथे क्लीक करावे.
No comments: