MSRTC Recruitment 2012 Result, Selection List
Result for Assistant had been published! चालक (कनिष्ठ) पदाच्या पात्र उमेदवारांना वाहन चालन चाचणीकरिता व लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) पदाकरीता तयार केलेल्या लघुयादीतील उमेदवारांना महामंडळाच्या संबंधित विभागामार्फत पत्र पाठविण्यात येईल. त्यामुळे त्यांनी इतरत्र संपर्क साधु नये.
पात्र उमेदवारांसाठी महत्वाची सूचना: चालक (कनिष्ठ) पदाच्या पात्र उमेदवारांना वाहन चालन चाचणीकरिता व लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) पदाकरीता तयार केलेल्या लघुयादीतील उमेदवारांना महामंडळाच्या संबंधित विभागामार्फत पत्र पाठविण्यात येईल. त्यामुळे त्यांनी इतरत्र संपर्क साधु नये.
No comments: