Maharashtra Police Bharti 2014 Details, 12000 Posts | Police Recruitment in Maharashtra For 12000 Posts | 5 May 2014 Recruitment Process
राज्यात सुमारे २0 हजार ५00 पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. पहिल्यांदाच
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरती होत आहे. यामध्ये १२ हजार नवीन पदे असल्याची
माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवार येथे पत्रकार परिषदेत दिली. ५
मे पासून भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते
म्हणाले की, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न
सुरू आहेत. तरुणांमध्येही पोलीस भरती होण्याची मानसिकता वाढली आहे. राज्य
पोलीस दलात गतवर्षी रिक्त झालेल्या पदांची संख्या मोठी आहे. ही पदे भरण्यास
प्राधान्य देण्याबरोबरच नवीन १२ हजार पदे निर्माण केली आहेत. ५ मेपासून
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची
प्रक्रिया वीस दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, शासकीय
कार्यालयात भ्रष्टाचार आहे, हे नाकारून चालणार नाही. यामुळेच लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाची स्थापना झाली. दिवसेंदिवस लाचखोर शासकीय अधिकारी व
कर्मचार्यांना पकडण्याच्या कारवाईत वाढ होत आहे.
यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
५ मे २०१४ पासून या पोलिस भर्ती चे Application Forms झाले आहेत , तरी आपण खाली दिलेल्या लिंक वरून direct अर्ज करू शकता
- Pune District Police Bharti 2014 Details
- Nagpur Police Bharti 2014
- Nashik Police Bharti 2014
- Amravati Police Bharti 2014
- Jalna District Police Bharti 2014 Details
- Dhule District Police Bharti 2014 Details
- Washim Police Bharti 2014
- DHULE SRPF Recruitment 2014
- Gondia Police Bharti 2014
- Navi Mumbai Police Bharti Details Recruitment 2014
- Navi Mumbai, Thane SRPF Police Recruitment 2014
- Online Application Form Maharashtra Police Recruitment 2014 (Direct अर्ज)
- All Maharashtra Police Recruitment 2014 Notification
- Maharashtra Police Constables Recruitment Details
- Maharashtra Police Bharti 2014 Details, 12000 Posts
- Post Details Maharashtra Police Recruitment 2014
- Maharashtra Police WOMEN SECURITY GUARD Written Exam
- Maharashtra Police WOMEN SECURITY GURD RECRUITMENT 2014
- Maharashtra Police Recruitment 2014 Online Application Form
- Maharashtra Police Bharti 2014 Apply Online
No comments: