Online Application Form Amravati District Recruitment 2013 - eth.net.in/erecruit
महाराष्ट्र शासन जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतः पात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता ऑनलाइन अर्ज या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.
1. शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
2. स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “ JPG / JPEG / BMP ” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
3. अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी.
4. ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
5. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रति
ईटीएच लिमिटेड अमरावती
C/O. अशोक गुल्हाने सुमित भटकर
तपोवन गेटच्या आत
विद्यापीठाजवळ अमरावती -४४४६०६
टीप :- दिनांक- १/१०/२०१३ पर्यंत उमेदवाराने फक्त साध्या पोस्टानेच अर्जाची प्रत व चलनाची प्रत या पत्त्यावर पाठवावी. बाकी पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
No comments: