MSRTC to recruit 400 drivers in next six months | MSRTC 2012 Job Vacancy Details | MSRTC Plan to Recruit 400 Drivers | 400 Vacant Posts At MERTC 2012
भरती प्रक्रिया शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रुपये ३००/- आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रुपये १५०/- एवढे भारती प्रक्रिया शुल्क जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरावे लागेल.
टीप : बँक शुल्क अधिक
वाहक (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी वयोमर्यादा शिथीलीकरण :
दिनांक ७.८.२०१२ रोजी उमेदवाराचे वय गणले जाईल:
चालक (कनिष्ठ) पदासाठी वयोमर्यादा शिथीलीकरण :
लिपिक टंकलेखक (कनिष्ठ) पदासाठी वयोमर्यादा शिथीलीकरण :
You Can Get Job Details at This Link
The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has promised the deputy commissioner of labour that it will recruit about 400 more drivers in the next six months to ease the workload on the existing drivers and at the same time introduce new routes to increase revenues.
"The administration has promised to recruit more drivers in the next six months. We definitely have asked them to stick to the promise or face punitive measures," R S Jadhav, officiating deputy commissioner of labour, Nashik, said.
The workload situation was reviewed at a meeting called by the deputy commissioner of labour on Monday between the MSRTC officials and the employees' union. The meeting came close on the heels of complaints being filed by the Maharashtra state transport kamgar sanghatana about employees being harassed by the MSRTC management. The deputy commissioner of labour had therefore asked the authorities to find a solution to the issue and report the same on Tuesday.
On Tuesday, the MSRTC officials agreed to take measures to resolve the tension between the drivers and the management. "We have also asked the employees' union to take steps in a manner that services to the common man are least affected. To maintain the services appropriately is the duty of the employees as well as the management and hence both will have to share the responsibility," said Jadhav.
Besides, an official from the department also confirmed that the management as well as the union have been ordered to sort their issues at their level and refrain from escalating matters. "They have been made to understand that issues should not be escalated to the level that they will attract punitive measures from the labour department," an official said on the condition of anonymity.
The unions had complained, among other things, that drivers were being forced to work for more than 13 hours a day and were being paid wages only for ten hours. Besides, the union alleged that drivers on the Nashik-Pune road route were being forced to return the same day. The Nashik MSRTC division has 1,931 drivers and faces a shortfall of 360 drivers.
- जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज ज्या पदासाठी भरणार आहे त्या पदाची पात्रताजाहीरातीमध्येकाळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो व सहीचीscanned image स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला फोटो व सहीची image upload करावी लागेल.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी “Apply Online” ह्या लिंक वर क्लीक करून अर्ज भरण्यास सुरवात करावी.
- आपल्यास अर्ज करावयाचे पद निवडा. एक-एक करत आपल्यास विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर (Yes/No) पैकी योग्य पर्याय निवडा, संगणक प्रणाली तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे तुमची प्राथमिकपात्रता तपासेल.
- जर प्राथमिक पात्रता चाचणीत आपण पात्र असाल तर ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो विभाग निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक माहिती भरल्यानंतर संगणक प्रणाली तुमचा लॉगीन आय.डी, पासवर्ड आणि एस.बी.आय चलन निर्माण करून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लॉगीन आय.डी, पासवर्ड दाखवेल आणि तुम्ही पुरवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS करेल (कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक अचूकटाकावा जेणेकरून आपल्याला लॉगीन आय.डी आणि पास वर्ड ची माहिती आपल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस द्वारे प्राप्त होईल) . हा लॉगीन आय.डी म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक असेल.
- तुमच्या लॉगीन आय.डी आणि पासवर्डची माहिती व चलन “ Print My Login Challan details” ह्या बटनवर क्लीक करून प्रिंट करावी.
- चलन प्राप्त केल्या नंतर, कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या नजीकच्या भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्येजावे व चलनावर दर्शविलेले शुल्क बँकेत जमा करावे. बँक तुम्हाला शुल्क जमा केल्याची पोहोच देईल.
- कृपया शुल्क,चलनावर दर्शवलेल्या अंतिम तारखेच्या आत भरा. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
- भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित ऑनलाईन अर्ज “Fill Application Form / अर्ज भरा ” ह्या लिंकवर क्लीक करून अर्ज पूर्ण भरावा.भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये खालील माहिती भरून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.
- वैयाक्तिक माहिती.
- आरक्षण बद्दलची माहिती.
- शैक्षणिक माहिती.
- फोटो आणि सही अपलोड.
- कामाचा अनुभव.
- इतर आवश्यक माहिती
वरील
सर्व माहिती अर्जामध्ये भरावी ती भरल्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार
नाही.माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन
करून ठेवावी.
ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्जाची प्रत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला किंवा एम.के.सी.एल.ला पाठविण्याची आवशकता नाही.
तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.
लेखी
परीक्षेचे ओळख पत्र परिक्षापूर्वी तुमच्या लॉगीन मध्ये व वेबसाइट वर
उपलब्ध राहिल. ह्यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. याची कृपया
नोंद घ्यावी.
भरती प्रक्रिया शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रुपये ३००/- आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रुपये १५०/- एवढे भारती प्रक्रिया शुल्क जाहिरातीत नमूद केलेल्या पद्धतीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरावे लागेल.
टीप : बँक शुल्क अधिक
वाहक (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी वयोमर्यादा शिथीलीकरण :
दिनांक ७.८.२०१२ रोजी उमेदवाराचे वय गणले जाईल:
अनु. क्रमांक
|
समांतर आरक्षण
|
खुला
किमान वय वर्ष
|
खुला
कमाल वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
किमान वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
कमाल वय वर्ष
|
१
| खुला |
१८
|
३३
|
--
|
--
|
२
| मागास प्रवर्ग |
--
|
--
|
१८
|
३८
|
३.
| खेळाडू |
१८
|
३८
|
१८
|
४३
|
४
| अंशकालीन |
१८
|
४६
|
१८
|
४६
|
५
| स्वतंत्रसैनिक / निवडणूक कर्मचारी |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
६
| प्रकल्पग्रस्त |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
७
| भूकंपग्रस्त |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
८
| MSRTC कर्मचारी |
१८
|
५८
|
१८
|
५८
|
अनु क्रमांक
|
समांतर आरक्षण
|
खुला
किमान वय वर्ष
|
खुला
कमाल वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
किमान वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
कमाल वय वर्ष
|
१.
| खुला |
२४
|
३५
|
-
|
-
|
२.
| मागास प्रवर्ग |
-
|
-
|
२४
|
४०
|
३.
| खेळाडू |
२४
|
४०
|
२४
|
४५
|
४.
| अंशकालीन |
२४
|
४६
|
२४
|
४६
|
५.
| स्वतंत्रसैनिक / निवडणूक कर्मचारी |
२४
|
४५
|
२४
|
४५
|
६.
| प्रकल्पग्रस्त |
२४
|
४५
|
२४
|
४५
|
७.
| भूकंपग्रस्त |
२४
|
४५
|
२४
|
४५
|
८.
| MSRTCकर्मचारी |
२४
|
५८
|
२४
|
५८
|
लिपिक टंकलेखक (कनिष्ठ) पदासाठी वयोमर्यादा शिथीलीकरण :
अनु क्रमांक
|
समांतर आरक्षण
|
खुला
किमान वय वर्ष
|
खुला
कमाल वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
किमान वय वर्ष
|
मागास प्रवर्ग
कमाल वय वर्ष
|
१
| खुला |
१८
|
३३
|
--
|
--
|
२
| मागास प्रवर्ग |
--
|
--
|
१८
|
३८
|
३.
| अपंग |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
४
| खेळाडू |
१८
|
३८
|
१८
|
४३
|
५
| अंशकालीन |
१८
|
४६
|
१८
|
४६
|
६
| स्वतंत्रसैनिक / निवडणूक कर्मचारी |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
७
| प्रकल्पग्रस्त |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
८
| भूकंपग्रस्त |
१८
|
४५
|
१८
|
४५
|
९
| MSRTC कर्मचारी |
१८
|
५८
|
१८
|
५८
|
You Can Get Job Details at This Link
No comments: