AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


Mahila Bal Vikas Recruitment 2014 Result, Answer Key, Selection List - wcdexam.in

Mahila Bal Vikas Recruitment 2014 Result, Answer Key, Selection List - wcdexam.in


** Download Admit Cards for Exam Held on 27th March 2016 **

Following are the Solved Answer keys of Mahila BalVika bharti 2014 Result, Selection list & important links are given on this page. 

दिनांक 27/07/2014 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर उत्तरतालिकेवर उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तसे आक्षेप योग्य पुराव्यासह लिखीत स्वरुपात महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे -1 येथे दिनांक 07/08/2014 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
कृषि सहाय्यक
दिनांक 20/07/2014 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका
परिविक्षा अधिकारी
सांख्यिकी सहाय्यक/ वरिष्ठ लिपीक
दिनांक 06/07/2014 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या उत्तरतालिका
स्वयंपाकी/ कनिष्ठ काळजी वाहक /पहारेकरी /वॉर्डबॉय/ परिचर/कक्ष सेवक
लघुलेखक (निम्न श्रेणी)/ कनिष्ठ लिपीक/ कनिष्ठ सहाय्यक/ लेखा लिपीक /डाटा एंट्री ऑपरेटर / शिक्षक 

No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

Mahacityjobs.com | Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com